Marathi govt jobs   »   Mariyappan Thangavelu named flag-bearer for Tokyo...

Mariyappan Thangavelu named flag-bearer for Tokyo Paralympics I टोकियो पॅराऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून मारियाप्पन थंगावेलू ची निवड

Mariyappan Thangavelu named flag-bearer for Tokyo Paralympics I टोकियो पॅराऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून मारियाप्पन थंगावेलू ची निवड_2.1

 

टोकियो पॅराऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून मारियाप्पन थंगावेलू ची निवड 

24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात होणाऱ्या टोकियो पॅराऑलिंपिकसाठी भारताचा ध्वजवाहक म्हणून उंच-उडीपटू मारियाप्पन थंगावेलू याची निवड राष्ट्रीय समितीद्वारे करण्यात आली आहे. थंगावेलूने 2016 च्या रिओ पॅराऑलिंपिक स्पर्धेत टी-42 प्रकारात सुवर्ण पदक कमावले होते. भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न विजेत्या 25 वर्षीय थंगावेलूची निवड टोकियो पॅराऑलिंपिकसाठी 24 खेळाडूंच्या चमूत करण्यात आली आहे. तामिळनाडूतील सालेम जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या थंगावेलूला वयाच्या पाचव्या वर्षी बसच्या अपघातात कायमस्वरूपी अपंगत्व आले होते.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!