Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Mahatma Gandhi to be given the...

Mahatma Gandhi to be given the US Congressional Gold Medal | महात्मा गांधीना अमेरिकन काँग्रेसचे सुवर्णपदक 

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

महात्मा गांधीना अमेरिकन काँग्रेसचे सुवर्णपदक 

न्यूयॉर्कमधील एका प्रभावशाली काँग्रेस सदस्याने अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात शांती आणि अहिंसेला प्रोत्साहन दिल्याबद्दल महात्मा गांधींना मरणोत्तर प्रतिष्ठेचे काँग्रेशनल सुवर्णपदक देण्याचा ठराव सादर केला.कॉंग्रेशनल गोल्ड मेडल हा अमेरिकेतील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. जॉर्ज वॉशिंग्टन, नेल्सन मंडेला, मार्टिन ल्यूथर किंग जूनियर, मदर टेरेसा आणि रोझा पार्क्स सारख्या महान व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

 

(चालू घडामोडी) Current Affairs in Marathi | 17 August 2021

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!