Marathi govt jobs   »   Maharashtra to issue Certificates using Blockchain...

Maharashtra to issue Certificates using Blockchain Technology | ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रमाणपत्र वितरीत करणार

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रमाणपत्र वितरीत करणार
Maharashtra to issue Certificates using Blockchain Technology ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रमाणपत्र वितरीत करणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्र प्रमाणपत्र वितरीत करणार

ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक कागदपत्रे देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असेल. बनावट कागदपत्रे ही विविध शैक्षणिक आणि इतर संस्थांची गंभीर चिंता आहे. कागदपत्रांच्या पडताळणीसह बनावटपणा टाळण्यासाठी हे पाऊल उचलले जात आहेत.महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने विद्यार्थ्यांना ब्लॉकचेन-आधारित प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • महाराष्ट्राचे राज्यपाल: भगतसिंग कोश्यारी
  • महाराष्ट्राची राजधानी: मुंबई
  • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: उद्धव ठाकरे

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!