Marathi govt jobs   »   Maharashtra State GK Daily Quiz in...

Maharashtra State GK Daily Quiz in Marathi-23 July

Daily Quiz in Marathi
Daily Quiz in Marathi

 

 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दरवर्षी वेगवेगळ्या परीक्षेमार्फत हजारो विद्यार्थ्यांची भरती करून घेते MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati अशा अनेक परीक्षांमार्फत हजारो जागांची भरती दरवर्षी निघते ज्यात लाखो इच्छुक हजार किंवा त्याहूनही कमी जागांसाठी अर्ज करतात. आपण एमपीएससी आणि इतर परीक्षाची तयारी करत असाल तर आपल्याला क्विझ देण्याचे महत्त्व माहित असलेच पाहिजे. बर्‍याच विद्यार्थ्यांना अभ्यासाचे पुरेसे तास दिले जात असतानाही त्यांना या परीक्षांची पूर्तताही करता आली नाही कारण ते त्यांचे परीक्षण वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत आणि संशोधन करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे त्या संबंधित विषयाची किंवा विषयाची क्विझ देणे कारण आपण या मार्गाने कव्हर करू शकता कमी वेळात जास्तीत जास्त विषय.  दैनिक क्विझ देऊन तुम्ही तुमच्या तयारीची पातळी तपासू शकता. महाराष्ट्र राज्य संदर्भात आपला एकूण किती अभ्यास झालेला आहे ह्याची पूर्तता करण्यासाठी घेऊन येत आहोत Maharashtra State GK Quiz प्रश्न व संपूर्ण मराठीत स्पष्टीकरणासह.

 

MAHARASHTRA STATE GK QUIZ

 

Q1. योग्य जोड्या जुळवा
अ. जागृती             i) व्यंकटराव गोडे
ब. राष्ट्रवीर             ii) खंडेराव बागल
क. हंटर                iii) शामराव देसाई
ड. ब्राह्मणेतर          iv) भगवंत पालेकर
(a) i ii iii iv
(b) ii i iv iii
(c) iv iii ii i
(d) iii i iv ii

Q2. विश्ववृत्त हे वर्तमान पत्र कोठून निघत होते?
(a) मुंबई
(b) कोल्हापूर
(c) सातारा
(d) ठाणे

Q3. योग्य जोड्या लावा.
अ. किरण                      i) वि.ना. मंडलिक
ब. नेटिव्ह ओपिनियन     ii) ना.ग. चंदावरकर
क. हिंदू प्रकाश             iii) म.ब.नामजोशी
ड. इंडियन स्पेक्टेतर     iv) बेहरामजी मलबारी
(a) i ii iii iv
(b) ii i iv iii
(c) iv iii ii i
(d) iii i ii iv

Q4. संदेश या वर्तमान पत्राचे संपादक कोण होते?
(a) अ.ब कोल्हटकर
(b) ना.म. लोखंडे
(c) व्यंकटराव गोडे
(d) रघुजी भिकाजी

Q5. योग्य विधाने ओळखा
अ. रास्त गोफ्तर या वृत्तपत्राचे संपादक दादाभाई नौरोजी होते.
ब. दि सोशालिस्ट या वृत्तपत्राचे संपादक गुलाम हुसैन होते
(a) दोन्ही योग्य
(b)फक्त अ योग्य
(c) फक्त ब योग्य

(d) एकही योग्य नाही

Q6. 1842 साली कोणत्या वृत्तपत्रातून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली?
(a) दर्पण
(b) मराठा
(c) ज्ञानोदय
(d) दीनबंधू

Q7. मराठी भाषेतील पहिले वर्तमानपत्र कोणते?
(a) दर्पण
(b) प्रभाकर
(c) निबंधमाला
(d) मराठा

Q8. विविध ज्ञानविस्तार या वर्तमानपत्राचे संपादक कोण होते?
(a) रामचंद्र गुंजीकर
(b) नारायण लोखंडे
(c) विष्णूबुवा ब्रह्मचारी
(d) कृष्णाजी खाडिलकर

Q9. पुढीलपैकी कोणती संस्था महाराष्ट्रात काम करीत नव्हती?
(a) लंडन मिशनरी सोसायटी
(b) स्कॉटीश मिशनरी सोसायटी
(c) अमेरिकन मिशनरी सोसायटी
(d) पोर्तुगीज मिशनरी सोसायटी

Q10. महात्मा फुल्यांच्या आयुष्यातील घटना कालानुक्रमे लावा.
अ. अस्पृश्यांसाठी पहिली शाळा
ब. मुलींसाठी पहिली शाळा
क. सत्यशोधक समाज
ड. बालहत्या प्रतिबंधक गृह
(a) अ-ब-क-ड
(b) ब-अ-ड-क
(c) अ-ब-ड-क
(d) ब-ड-अ-क

To Attempt the Quiz on APP with Timings & All India Rank, Download the app now, Click here

YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

 

SOLUTIONS

S1. Ans.(c)
Sol. जागृती- बडोदा; राष्ट्रवीर- बेळगाव; हंटर-कोल्हापूर; ब्राह्मणेतर-वर्धा

S2. Ans.(b)
Sol. —————-

S3. Ans.(d)
Sol. ————–

S4. Ans.(b)
Sol. बॉम्बे मिलहँडस असोसिएशन- 1884 (देशातील पहिली कामगार संघटना)

S5. Ans.(b)
Sol. रास्त गोफ्तर-1851 -दादाभाई नौरोजी
दि सोशालिस्ट – श्रीपाद अमृत डांगे (1922)
इन्कीलाब – गुलाम हुसैन (1922)

S6. Ans.(c)
Sol. ज्ञानोदय (1842) – वीरेश्वर छत्रे
दीनबंधू (1862) – कृष्णराव भालेकर

S7. Ans.(a)
Sol. दर्पण- 1842 -बाळशास्त्री जांभेकर
प्रभाकर – 1840 – भाऊ महाजन
निबंधमाला – 1854- चिपळूणकर
मराठा- 1881 -टिळक

S8. Ans (a)
Sol. 1867 साली सुरु झाले.

S9. Ans.(d)
Sol. ———

S10. Ans.(b)
Sol. मुलींसाठी पहिली शाळा- 1848
अस्पृश्यांसाठी पहिली शाळा – 1852
बालहत्या प्रतिबंधक गृह – 1863
सत्यशोधक समाज – 1873

 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!