Marathi govt jobs   »   Uncategorised   »   महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज

Maharashtra Police Bharti 2024 Test Series | महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज, तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट मिळवा 

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज : महाराष्ट्र शासन, गृह विभागाने दिनांक 01 मार्च 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 5289 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र पोलीस भरती 2024 जाहीर केली आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी टेस्ट सिरीज आणली आहे. यात उत्तरांसह एकूण 20 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत. या टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

Ace the Maharashtra Police Constable Exam with Adda247’s Complete Online Test Series 2024!

Calling all aspiring Maharashtra Police Constables!

Are you ready to serve your community and make a difference? The Maharashtra Police Constable exam is your gateway to an exciting and fulfilling career in law enforcement. But cracking this competitive exam requires dedicated preparation and the right tools.

That’s where Adda247’s Maharashtra Police Constable, Complete Online Test Series 2024 comes in!

Here’s why this is the perfect companion for your exam preparation:

  • Practice makes perfect: Get access to a wide range of mock tests and sectional tests based on the latest exam pattern. Simulate the real exam environment and identify your strengths and weaknesses.
  • Unlimited reattempts: Take each test as many times as you need to master the concepts and improve your score.
  • Detailed analysis and solutions: Learn from your mistakes with in-depth explanations and solutions for every question.
  • Benchmark yourself: Compare your performance with other aspirants across India and see where you stand in the competition.
  • All-encompassing syllabus coverage: Practice questions covering all the essential subjects, including Arithmetic, Intellectual Test, Marathi Grammar, General Knowledge, and Current Affairs.
  • Stay updated: Get access to the latest pattern and syllabus changes to ensure your preparation is always on point.

With Adda247’s comprehensive test series, you’ll gain the confidence and skills you need to succeed in the Maharashtra Police Constable exam.

Don’t wait! Enroll today and take your first step towards a rewarding career in the Maharashtra Police.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज दिनांक 08 मार्च 2024 पासून लाइव्ह होणार आहे. महाराष्ट्र कारागृह विभाग टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 20 टेस्ट / 20 Total Tests with Detailed Solutions
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट / Based on the Latest Pattern
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित / Marathi Medium
Maharashtra Police Bharti Test Series
Maharashtra Police Bharti Test Series

खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 2024 परीक्षेचे स्वरूप खाली सविस्तरपणे दिले आहे.

विषयाचे नाव एकूण प्रश्न एकूण गुण कालावधी
गणित एकूण 100 प्रश्न एकूण 100 गुण 90 मिनिट
बौद्धिक चाचणी
मराठी व्याकरण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी
मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम

Note: 

  • लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज FAQ

Q1. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये किती टेस्ट आहेत?

Ans. महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये 20 टेस्ट आहेत.

Q2.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक मला कोठे मिळेल?

Ans.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक या लेखात दिली आहे.

Q3.मी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल मॉक टेस्ट सिरीज किती वेळा देऊ शकतो?

Ans.मी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल मॉक टेस्ट सिरीज 1 वेळा देऊ शकतो.

Q4.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीजची काठीण्य पातळी किती आहे?

Ans.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीजची काठीण्य पातळी खरोखर होणाऱ्या परीक्षेइतकीच आहे.

Q5.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित आहे का?

Ans.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित आहे.

Q6.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये कोणते विषय कव्हर केले आहेत?

Ans.महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये पोलीस भरती अभ्यासक्रमातील सर्व विषय कव्हर केले आहेत.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

पोलीस भरती जयहिंद बॅच
पोलीस भरती जयहिंद बॅच

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये किती टेस्ट आहेत?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये 20 टेस्ट आहेत.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक मला कोठे मिळेल?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक या लेखात दिली आहे.

मी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल मॉक टेस्ट सिरीज किती वेळा देऊ शकतो?

मी महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल मॉक टेस्ट सिरीज 1 वेळा देऊ शकतो.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीजची काठीण्य पातळी किती आहे?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीजची काठीण्य पातळी खरोखर होणाऱ्या परीक्षेइतकीच आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित आहे का?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित आहे.

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये कोणते विषय कव्हर केले आहेत?

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज मध्ये पोलीस भरती अभ्यासक्रमातील सर्व विषय कव्हर केले आहेत.