Marathi govt jobs   »   Uncategorised   »   आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज  

आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज, तपशीलवार उत्तरासहित 35 टेस्ट मिळवा 

आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज   

आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज  : महाराष्ट्र आदिवासी विकास विभागाने विविध संवर्गातील 602 पदांसाठी आदिवासी विकास विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. आदिवासी विकास विभाग भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने आदिवासी विकास विभाग भरती साठी टेस्ट सिरीज आणली आहे. यात उत्तरांसह एकूण 35 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या टेस्ट सिरीज मधील पहिली टेस्ट अगदी मोफत मिळणार आहे. या टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज : विहंगावलोकन 

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2024 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच आदिवासी विकास विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 602 पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या आदिवासी विकास विभाग पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या आदिवासी विकास विभाग प्रशासनात होणाऱ्या भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी आदिवासी विकास विभाग मधील 602 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत आदिवासी विकास विभाग भरती टेस्ट सिरीज.  चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.

आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज

आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 35 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 35 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज, तपशीलवार उत्तरासहित 35 टेस्ट मिळवा _3.1
आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज

खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

आदिवासी विकास विभाग भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 

  • संगणक आधारीत परीक्षेद्वारे (Computer Based online examination) घेण्यात येणान्या ऑनलाईन परिक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असेल व प्रत्येक प्रश्नास 2 गुण असतील.
  • ज्या पदांसाठी शारिरिक व व्यावसायिक चाचणी आवश्यक नाही अशा पदांकरीता उमेदवारांची निवड करताना संगणक आधारीत (Computer Based examination) घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयाकरीता प्रत्येकी 50 गुण ठेवुन एकूण 200 गुणांची असेल. परिक्षा कालावधी दोन तासांचा राहील.
  • आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी परीक्षेचे स्वरूप खालील तक्त्यात दिलेले आहे.
अ.क्र. पदनाम  एकूण गुण  मराठी इंग्रजी  सामान्य ज्ञान  बौद्धिक चाचणी  वेळ
1 गृहपाल (पुरुष) 200 50 50 50 50 120 मिनिट
2 गृहपाल (स्त्री) 200 50 50 50 50 120 मिनिट
3 संशोधन सहाय्यक 200 50 50 50 50 120 मिनिट
4 उपलेखापाल/ मुख्य लिपिक 200 50 50 50 50 120 मिनिट
5 आदिवासी विकास निरीक्षक 200 50 50 50 50 120 मिनिट
6 वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक 200 50 50 50 50 120 मिनिट
7 वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक 200 50 50 50 50 120 मिनिट
8 प्राथमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 200 50 50 50 50 120 मिनिट
9 माध्यमिक शिक्षणसेवक(मराठी माध्यम) 200 50 50 50 50 120 मिनिट
10 उच्च माध्यमिक शिक्षणसेवक 200 50 50 50 50 120 मिनिट
11 अधीक्षक (पुरुष) 200 50 50 50 50 120 मिनिट
12 अधीक्षक (स्त्री) 200 50 50 50 50 120 मिनिट
13 ग्रंथपाल 200 50 50 50 50 120 मिनिट
14 सहाय्यक ग्रंथपाल 200 50 50 50 50 120 मिनिट
15 लघुटंकलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट
16 उच्च श्रेणी लघुलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट
17 निम्न श्रेणी लघुलेखक 100 25 25 25 25 60 मिनिट

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज, तपशीलवार उत्तरासहित 35 टेस्ट मिळवा _3.1
आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीज

 

Sharing is caring!

FAQs

आदिवासी विकास विभाग भरती टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक मला कोठे मिळेल?

आदिवासी विकास विभाग भरती टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक या लेखात दिली आहे.

आदिवासी विकास विभाग भरती टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

आदिवासी विकास विभाग भरती टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.