Table of Contents
कारागृह विभाग भरती अपडेट 2024
कारागृह विभाग भरती अपडेट 2024: कारागृह विभागाने कारागृह विभाग भरती 2024 संदर्भात दि 28 मार्च 2024 रोजी प्रसिद्धीपत्रक जरी केले आहे. ज्यानुसार दिनांक 29 मार्च 2024 रोजी कारागृह विभाग उत्तरतालिका 2024 उपलब्ध होणार आहेत. व त्यावर हरकती सदर करण्यासाठी दिनांक 29 मार्च ते 02 एप्रिल 2024 हा कालावधी असणार आहे. या लेखात कारागृह विभाग भरती अपडेट 2024 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभाग | महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग |
भरतीचे नाव | महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 |
पदांचे नाव | विविध संवर्गातील पदे |
एकूण रिक्त पदे | 255 |
अर्ज सुरूवात करण्याची तारीख | 01 जानेवारी 2024 |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जानेवारी 2024 |
उत्तरतालिका तारीख | 29 मार्च 2024 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahaprisons.gov.in |
कारागृह विभाग भरती अपडेट 2024 अधिकृत सूचना
दिनांक 28 मार्च 2024 रोजी कारागृह विभागाने कारागृह विभाग भरती 2024 संदर्भात प्रसिद्धीपत्रक जरी केले आहे. कारागृह विभागातील लिपिक व तांत्रिक पदांची सरळसेवा भरती-2023 अंतर्गत 25 संवर्गातील पदांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 19.03.2024 ते 21.03.2024 या कालावधीत झाली आहे. या परीक्षेत विचारले गेलेल्या प्रश्नांची उमेदवारांनी देलेली उत्तरे व उत्तर तालिका (Answer Key) उमेदवारांना दिनांक 29.03.2024 रोजी पासुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. यासंदर्भात काही हरकत असल्यास उमेदवारास आपल्या लॉग इन आयडी व पासवर्ड द्वारे प्रति हरकत रुपये 200/- शुल्क जमा करुन कारागृह विभागाच्या www.mahaprison.gov.in या संकेतस्थळावर हरकत दाखल करता येईल.
सदर हरकत दाखल करण्याची मुदत दिनांक 29 मार्च ते 02 एप्रिल 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर प्राप्त झालेल्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच हरकती संदर्भात कोणताही पत्रव्यवहार कारागृह मुख्यालयाच्या कार्यालयात लेखी अथवा ई-मेलद्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
