Marathi govt jobs   »   Uncategorised   »   कारागृह विभाग टेस्ट सिरीज

खुशखबर!! खुशखबर!! कारागृह विभाग टेस्ट सिरीज फक्त रु.29/- मध्ये, ऑफर फक्त मर्यादित काळासाठी

कारागृह विभाग टेस्ट सिरीज  

महाराष्ट्र कारागृह विभागाने विविध संवर्गातील 255 पदांसाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2023-24 जाहीर झाली आहे. कारागृह भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने कारागृह विभाग 2023-24 भरतीसाठी टेस्ट सिरीज आणली आहे. यात तपशीलवार उत्तरांसह एकूण 5 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत तेही फक्त 29 रुपयांमध्ये त्यामुळे त्वरा करा कारण ही ऑफर फक्त मर्यादित काळापुरतीच उपलब्ध आहे. या टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

कारागृह विभाग टेस्ट सिरीज

कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. कनिष्ठ लिपिक टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 05 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
कारागृह विभाग
कारागृह विभाग टेस्ट सिरीज

खरेदी करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Sharing is caring!

FAQs

कारागृह विभाग टेस्ट सिरीज किती रुपयामध्ये मिळणार आहे?

कारागृह विभाग टेस्ट सिरीज 29 रुपयामध्ये मिळणार आहे.

कारागृह विभाग टेस्ट सिरीज मध्ये किती टेस्ट आहेत?

कारागृह विभाग टेस्ट सिरीज मध्ये 5 टेस्ट आहेत.