Marathi govt jobs   »   महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024   »   महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024: दि 13 मार्च 2024 रोजी कारागृह विभागाने महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर केले आहे. महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 01 जानेवारी 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दि. 01 जानेवारी 2024 ते 25 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन 

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
विभाग महाराष्ट्रात शासन, कारागृह विभाग
भरतीचे नाव  महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
पदांचे नाव विविध संवर्गातील पदे
एकूण रिक्त पदे 255 
अर्ज सुरूवात करण्याची तारीख  01 जानेवारी 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
प्रवेशपत्र तारीख 13 मार्च 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र 
अधिकृत संकेतस्थळ www.mahaprisons.gov.in

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 

महाराष्ट्र कारागृह विभाग 2024 संबंधी अर्ज प्रक्रिया आणि महाराष्ट्र कारागृह विभाग भरती  संबंधित सर्व महत्वाच्या तारखा लवकरच जाहीर होतील.

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 महत्वाच्या तारखा 
कार्यक्रम  तारीख 
महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 अधिसुचना 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारगृह विभाग अर्ज सुरूवात करण्याची तारीख 01 जानेवारी 2024
महाराष्ट्र कारागृह विभाग अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जानेवारी 2024
प्रवेशपत्र तारीख 13 मार्च 2024

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र लिंक 2024 

महाराष्ट्र शासन, कारागृह विभागाने दिनांक 13 मार्च 2024 रोजी विविध संवर्गातील एकूण 255 रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 जाहीर केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकवर जाऊन महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 रिक्त पदांची संख्या 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 मध्ये एकूण 255 पदे भरली जाणार आहेत. रिक्त पदांचा तपशील खालील तकत्यात प्रदान करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 रिक्त पदे 
पदाचे नाव  पद संख्या 
लिपिक 125
वरिष्ठ लिपिक 31
लघुलेखक निम्न श्रेणी 04
मिश्रक 27
शिक्षक 12
शिवणकाम निदेशक 10
सुतारकाम निदेशक 10
प्रयोगशाळा तंत्रज्ञ 08
बेकरी निदेशक 04
ताणाकार 06
विणकाम निदेशक 02
चर्मकला निदेशक 02
यंत्र निदेशक 02
निटिंग अँड विव्हिंग निदेशक 01
करवत्या 01
लोहारकाम निदेशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीचा निदेशक 01
ब्रेललिपी निदेशक 01
जोडारी 01
प्रिप्रेटरी 01
मिलिंग पर्यवेक्षक 01
शारीरिक कवायत निदेशक 01
शारीरिक शिक्षक निदेशक 01
एकूण 255

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

MAHARASHTRA MAHAPACK
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 कधी जाहीर झाले?

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 13 मार्च 2024 रोजी जाहीर झाले.

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

महाराष्ट्र कारागृह विभाग प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.