Marathi govt jobs   »   Uncategorised   »   अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज, तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळवा 

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागाने विविध संवर्गातील 345 पदांसाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग भरती 2023 जाहीर झाली आहे. अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग भरती बऱ्याच कालावधी नंतर होणार असल्याने खूप मोठ्या संख्येत या भरतीसाठी उमदेवार अर्ज करणार आहेत त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत योग्य धोरण आखणे खूप गरजेचे आहे. तरचं आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. योग्य रणनीतीने उत्तम प्रकारे अभ्यास करण्यासाठी Adda247 मराठी टीमने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग भरती साठी टेस्ट सिरीज आणली आहे. यात उत्तरांसह एकूण 10 टेस्ट आपल्याला मिळणार आहेत. याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या टेस्ट सिरीज मधील पहिली टेस्ट अगदी मोफत मिळणार आहे. या टेस्ट सिरीज बद्दल संपूर्ण माहिती या लेखात खाली देण्यात आले आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज : विहंगावलोकन 

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 2024 वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग भरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील 345 पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या आदिवासी विकास विभाग पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे. या आदिवासी विकास विभाग प्रशासनात होणाऱ्या भरतीसाठी सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग मधील 345 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग भरती टेस्ट सिरीज.  चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले स्वप्न पूर्ण करा.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट मिळणार आहेत. आदिवासी विकास विभाग टेस्ट सिरीजचे ठळक मुद्दे खाली दिले आहेत.

  • तपशीलवार उत्तरासहित 10 टेस्ट
  • मराठी व इंग्रजी भाषेमध्ये टेस्ट
  • लेटेस्ट परीक्षा स्वरूपावर आधारित
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज

खरेदी करण्यासाठी क्लिक करा.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग भरती 2023: परीक्षेचे स्वरूप 

विषय प्रश्न  गुण दर्जा  माध्यम वेळ
मराठी 25 50 बारावी मराठी 2 तास
इंग्रजी 25 50 इंग्रजी
बौद्धिक चाचणी व अंकगणित 25 50 पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 25 50

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज

Sharing is caring!

FAQs

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक मला कोठे मिळेल?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज खरेदी करण्यासाठी लिंक या लेखात दिली आहे.

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीज बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभाग टेस्ट सिरीजबद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.