Marathi govt jobs   »   Study Materials   »   भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक | अन्न व नागरी पुरवठा भरतीसाठी अभ्यास साहित्य

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक: भारताला खूप विस्तृत इतिहास आहे ज्यामध्ये विविध राजवंशांच्या उदय झाला होता. प्राचीन काळातील अनेक राजवंशांनी भारतावर राज्य केले आणि त्यापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे महाजनपदे, नंद राजवंश, मौर्य राजवंश, पांड्य राजवंश, चेरा राजवंश, चोल राजवंश, पल्लव राजवंश, चालुक्य राजवंश इत्यादींनी सर्वात जास्त काळ राज्य केले. महाराष्ट्रातील कुठल्हीया स्पर्धा परीक्षेत या घटकावरून प्रश्न विचारल्या जातात. भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक यावर परीक्षेत बऱ्याचदा प्रश्न विचारल्या जातात. आज आपण या लेखात भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक यांच्याबद्दल महत्वाची माहिती पाहणार आहे.

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक: आपण महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल जसे की, MPSC घेत असलेल्या MPSC राज्यसेवा परीक्षा, MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि तसेच गट क आणि इतर स्पर्धा परीक्षामध्ये, त्याचप्रमाणे अन्न व नागरी पुरवठा व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक (Indian Dynasties and their Founders) या घटकावर प्रश्न विचारू शकतात. आज या लेखात आपण भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक, भारतीय राजवंशचा कार्यकाल व त्यांचे राजधानी कोणती होती याबद्दल तक्त्याच्या स्वरुपात माहिती पाहणार आहे. ज्याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेत आपणास नक्की होईल.

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापकांची यादी

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापकांची यादी: भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापकांची यादी खालील तक्त्यात दिली आहे.

अ. क्र. राजवंश संस्थापक
1 हर्यक राजवंश / Harayaka Dynasty बिम्बिसार / Bimbisara
2 शिशुनाग राजवंश / Shishunaga Dynasty शिशुनाग / Shishunaga
3 नंद राजवंश / Nanda Dynasty महापद्मनंद / Mahapadmananda
4 मौर्य राजवंश / Maurya Dynasty चंद्रगुप्त मौर्य / Chandragupta Maurya
5 शुंग राजवंश / Shunga Dynasty पुष्यमित्र शुंग / Pushyamitra Sunga
6 कण्व राजवंश / Kanva Dynasty वासुदेव / Vasudev
7 सातवाहन राजवंश / Satavahana Dynasty सिमुक / Simuk
8 गुप्त राजवंश / Gupta Dynasty श्रीगुप्त / Shrigupta
9 हूण राजवंश / Huna Dynasty तोरमाण / Torman
10 सेन राजवंश / Sen Dynasty सामंत सेन / Samant Sen
11 परमार राजवंश / Parmar Dynasty कृष्णराज/ उपेंद्र / Krushnraj
12 गहड़वाल राजवंश / Gahadwal dynasty चन्द्रदेव / Chandradev
13 गुर्जर प्रतिहार राजवंश / Gurjara Pratihara dynasty नागभट्ट प्रथम / Nagabhatta I
14 राष्ट्रकूट राजवंश / Rashtrakuta dynasty दन्तिदुर्ग / Dandidurg
15 सैयद राजवंश / Sayyid dynasty खिज्र खा / Khizra Kha
16 लोदी राजवंश / Lodi dynasty बहलोल लोधी / Bahlol Lodh
17 चोल राजवंश / Chola dynasty विजयालय / Vijayalaya
18 पांड्य राजवंश / Pandya dynasty नेडियोन / Nedeon
19 यादव राजवंश / Yadav dynasty देवगिरि / Devgiri
20 होयसल राजवंश / Hoysala dynasty विष्णुवर्धन / Vishnuvardhan
21 कलचुरी राजवंश / Kalachuri dynasty कोकल्ल / Kokal
22 सालुव राजवंश / Saluva dynasty नरसिंह / Kokal
23 तुलुव राजवंश / Tuluva Dynasty वीर नरसिंह / Veer Narasimha
24 सोलंकी राजवंश / Solanki Dynasty मूलराज / Mulraj
25 शर्की राजवंश / Sharki Dynasty मलिक सरवर / Malik Sarwar
26 भोंसले राजवंश / Bhonsle Dynasty छत्रपती शिवाजी / Chhatrapati Shivaji
27 पाल राजवंश / Pala Dynasty गोपाल / Gopal
28 चौहान राजवंश / Chauhan Dynasty वासुदेव / Vasudev
29 गंग राजवंश / Ganga Dynasty कोंकणिवर्मा / Konkanvarma
30 कुषाण राजवंश / Kushan Dynasty कुजल कडफिसेस / Kujal Kadphises
31 वर्धन राजवंश / Vardhan Dynasty पुष्यभूति / Pushyabhuti
32 चंदेल राजवंश / Chandela Dynasty नन्नुक / Nannuk
33 पल्लव राजवंश / Pallava Dynasty सिंह वर्मन चतुर्थ / Singh Varman IV
34 चालुक्य (बादामी) राजवंश / Chalukya (Badami) Dynasty जयसिंह प्रथम / Jai Singh I
35 चालुक्य (बेंगी) राजवंश / Chalukya (Bengi) Dynasty विष्णुवर्धन / Vishnuyvardhan

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक: राजधानी

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक: राजधानी: भारतीय राजवंश आणि त्यांच्या राजधानी याबद्दल संपूर्ण माहिती खालील तक्त्यात दिली आहे.

अ. क्र. राजवंश राजधानी
1 हर्यक राजवंश / Harayaka Dynasty राजगृह,पाटलिपुत्र / Rajgruh, Pataliputra
2 शिशुनाग राजवंश / Shishunaga Dynasty वैशाली,पाटलिपुत्र / Vaishali Pataliputra
3 नंद राजवंश / Nanda Dynasty पाटलिपुत्र / Pataliputra
4 मौर्य राजवंश / Maurya Dynasty पाटलिपुत्र / Pataliputra
5 शुंग राजवंश / Shunga Dynasty पाटलिपुत्र / Pataliputra
6 कण्व राजवंश / Kanva Dynasty पाटलिपुत्र / Pataliputra
7 सातवाहन राजवंश / Satavahana Dynasty प्रतिष्ठान / Pratisthan
8 गुप्त राजवंश / Gupta Dynasty पाटलिपुत्र / Pataliputra
9 हूण राजवंश / Huna Dynasty स्यालकोट / Sialkot
10 सेन राजवंश / Sen Dynasty लखनौती / Lucknow
11 परमार राजवंश / Parmar Dynasty धारा नगरी / Dhara Nagari
12 गहड़वाल राजवंश / Gahadwal dynasty कन्नौज / Kannoj
13 गुर्जर प्रतिहार राजवंश / Gurjara Pratihara dynasty कन्नौज / Kannoj
14 राष्ट्रकूट राजवंश / Rashtrakuta dynasty मान्यखेट / Manyakhet
15 सैयद राजवंश / Sayyid dynasty दिल्ली / Delhi
16 लोदी राजवंश / Lodi dynasty दिल्ली / Delhi
17 चोल राजवंश / Chola dynasty तंजौर / Tanjor
18 पांड्य राजवंश / Pandya dynasty मदुरै / Maudure
19 यादव राजवंश / Yadav dynasty भिल्लभ-V / Bhillabh-V
20 होयसल राजवंश / Hoysala dynasty द्वार समुद्र / Dwar Samudra
21 कलचुरी राजवंश / Kalachuri dynasty त्रिपुरी / Tripuri
22 सालुव राजवंश / Saluva dynasty विजयनगर / Vijay Nagar
23 तुलुव राजवंश / Tuluva Dynasty विजयनगर / Vijay Nagar
24 सोलंकी राजवंश / Solanki Dynasty अन्हिलवाड़ / Anhilwad
25 शर्की राजवंश / Sharki Dynasty जौनपुर / Jonpur
26 भोंसले राजवंश / Bhonsle Dynasty रायगढ़ / Raighad
27 पाल राजवंश / Pala Dynasty मुंगेर / Munger
28 चौहान राजवंश / Chauhan Dynasty अजमेर / Ajmer
29 गंग राजवंश / Ganga Dynasty तलकाड / Talkad
30 कुषाण राजवंश / Kushan Dynasty पुरुषपुर / Purushpur
31 वर्धन राजवंश / Vardhan Dynasty थानेश्वर/कन्नौज / Kannoj
32 चंदेल राजवंश / Chandela Dynasty खजुराहो/महोवा / Mahova
33 पल्लव राजवंश / Pallava Dynasty काँचीपुरम / Kanchipuram
34 चालुक्य (बादामी) राजवंश / Chalukya (Badami) Dynasty वातापी / Watapi
35 चालुक्य (बेंगी) राजवंश / Chalukya (Bengi) Dynasty बेंगी / Bengi

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक: अंतिम सम्राट

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक: अंतिम सम्राट: भारतीय राजवंश आणि त्यांचे अंतिम सम्राट (Indian Dynasties and their Founders) खालील तक्त्यात दिले आहे.

अ. क्र. राजवंश अंतिम सम्राट
1 नन्द राजवंश / Nanda Dynasty धनानंद / Dhananad
2 मौर्य राजवंश / Maurya Dynasty बृहद्रथ / Brihadratha
3 गुप्त राजवंश / Gupta Dynasty स्कंदगुप्त / Skandagupta
4 शुंग राजवंश / Sunga Dynasty देवभूमी / Devbhumi
5 सातवाहन राजवंश / Satavahana Dynasty यज्ञ शातकर्णी / Yagya Shatakarni
6 चालुक्य राजवंश (वतापी) / Chalukya Dynasty (Vatapi) कीर्तीवर्मन चालुक्य / Kirtivarman Chalukya
7 चोल राजवंश / Chola Dynasty अथिराजेंद्र / Athirajendra
8 राष्ट्रकूट राजवंश / Rashtrakuta Dynasty इंद्र चतुर्थ / Indra IV
9 सोलंकी राजवंश / Solanki Dynasty भीमदेव द्वितीय / Bimdev II
10 गुलाम राजवंश / Slave Dynasty मुइज़ुद्दिन क़ैकाबाद / Muizuddin Kaikabad
11 खिलजी राजवंश / Khilji Dynasty खुसरो खान / Khusro Khan
12 तुगलक राजवंश / Tughlaq Dynasty फिरोज शाह तुगलक / Firoz Shah
13 लोधी राजवंश /Lodhi Dynasty इब्रहीम लोधी / Ibrahim Lodhi
14 मुगल राजवंश / Mughal Dynasty बहादुर शाह द्वितीय / Bahadur Shah II

भारतीय राजवंश आणि त्यांचे संस्थापक: नमुना प्रश्न

Q1. गुप्त राजवंशाचा संस्थापक कोण होता?

  1. समुद्रगुप्त
  2. श्रीगुप्त I
  3. चंद्रगुप्त
  4. श्रीगुप्त II

Ans. (b) गुप्त राजवंशचे संस्थापक श्रीगुप्त I होता.

Q2. कण्व वंशाची राजधानी कुठे होती?

  1. स्यालकोट
  2. प्रतिष्ठान
  3. कन्नोज
  4. पाटलीपुत्र

Ans. (d) कण्व वंशची राजधानी पाटलीपुत्र येथे होती.

Q3. पाल वंशाचा संस्थापक कोण होता?

  1. गोपाल
  2. महीपाल
  3. राजपाल
  4. श्याम

Ans. (a) पाल वंशाचा संस्थापक गोपाल होता.

Q4. तुग़लक़ वंशाचा संस्थापक कोण होता?

  1. मोहम्मद
  2. अल्लाउद्दिन
  3. ग़यासुद्दीन
  4. मीर कासीम

Ans.  तुग़लक़ वंशाचा संस्थापक ग़यासुद्दीन होता.

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

गुप्त राजवंशचे संस्थापक कोण होता?

गुप्त राजवंशचे संस्थापक श्रीगुप्त I होता.

कण्व वंशची राजधानी कुठे होती?

कण्व वंशची राजधानी पाटलीपुत्र येथे होती.

पाल वंशचे संस्थापक कोण होता?

पाल वंशचे संस्थ्पक गोपाल होता.