Marathi govt jobs   »   महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती...   »   महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र...

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024, प्रवेशपत्र लिंक सक्रीय

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024: महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागने दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागने गट ब आणि गट क संवर्गातील जागांसाठी महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर केली होती. सदर परीक्षा ही दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. या लेखात आपण महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024: विहंगावलोकन

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग अंतर्गत विविध संवर्गातील एकूण 39 पदांसाठी भरती होणार असून महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 चा संक्षिप्त आढावा आपण खालील तक्त्यात तपासू शकता.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2023: विहंगावलोकन
श्रेणी प्रवेशपत्र
मंडळाचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग
भरतीचे नाव महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023-24
पदांचे नाव

 गट ब आणि गट क संवर्गातील पदे

एकूण रिक्त पदे 39
प्रवेशप्रत्र तारीख 13 फेब्रुवारी 2024
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.mahasanskruti.org

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2023-24 शी संबंधित महत्वाच्या तारखा

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023-24 साठी परीक्षेची तारीख 24 फेब्रुवारी 2024 असून महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023-24 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहे.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 – महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 अधिसूचना 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज सुरु होण्याची तारीख 15 ऑगस्ट 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 सप्टेंबर 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2023 भाग 1 30 डिसेंबर 2023
महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2024 भाग 2 24 फेब्रुवारी 2024

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 लिंक

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागने दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर जाऊन महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करू शकतात.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 लिंक

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2024: अधिकृत सूचना 

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2024: महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभागने दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर केली असून सदर परीक्षा ही 24 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून  महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2024 ची अधिकृत सूचना पाहू शकतात.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग परीक्षेची तारीख 2024: अधिकृत सूचना

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 कधी जाहीर झाले?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 13 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाले.

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

महाराष्ट्र पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग प्रवेशपत्र 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.