Marathi govt jobs   »   Lt Governor launches “HAUSLA- Inspiring her...

Lt Governor launches “HAUSLA- Inspiring her growth” in J&K I जम्मू-काश्मीर च्या नायब राज्यपालांनी केंद्रशासित प्रदेशातील महिलांसाठी ‘होसला’ ही योजना सुरु केली

Lt Governor launches "HAUSLA- Inspiring her growth" in J&K I जम्मू-काश्मीर च्या नायब राज्यपालांनी केंद्रशासित प्रदेशातील महिलांसाठी 'होसला' ही योजना सुरु केली_2.1

 

जम्मू-काश्मीर च्या नायब राज्यपालांनी केंद्रशासित प्रदेशातील महिलांसाठी ‘होसला’ ही योजना सुरु केली

जम्मू-काश्मीर चे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशातील महिलांच्या उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी  “हौसला – तिच्या प्रगतीस प्रेरणा” हा कार्यक्रम सुरु केला. महिला आणि पुरुष उद्योजकांमधील दरी कमी करणे आणि योजनाबद्ध पद्धतीने विविध व्यवसायात गुंतलेल्या महिलांना होसला कार्यक्रमाचा भाग होण्यासाठी प्रवृत्त करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!