Marathi govt jobs   »   लातूर महानगरपालिका भरती 2023   »   लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024, रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024: लातूर महानगरपालिकेने दिनांक 02 मार्च 2024 रोजी लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. लातूर महानगरपालिकेने दि. 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर महानगरपालिका भरती परीक्षा आयोजित केली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली उत्तरतालिका / रिस्पॉन्स शीट डाउनलोड करू शकतात. या लेखात लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक, लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन

दिनांक 02 मार्च 2024 रोजी लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 जाहीर झाली आहे. लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024: विहंगावलोकन
श्रेणी उत्तरतालिका
महानगरपालिकेचे नाव लातूर महानगरपालिका
भरतीचे नाव लातूर महापालिका भरती 2023-24
पदाचे नाव श्रेणी अ ते श्रेणी क मधील रिक्त पदे
रिक्त पदांची संख्या 80
निवड प्रक्रिया
  • ऑनलाईन परीक्षा
  • मैदानी चाचणी
  • मुलाखत
नोकरीचे स्थान लातूर
परीक्षेची तारीख 22 व 23 फेब्रुवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mclatur.org/

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक 

लातूर महानगरपालिकाने दिनांक 02 मार्च 2024 रोजी लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करू शकतात. 

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 कशी डाउनलोड करावी?

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.

  • सर्वात आधी लातूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर @ mclatur.org भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर होम पेज मध्ये संदेश विभागात उत्तरतालिकावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. लातूर महानगरपालिका भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता तुमची लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 डाउनलोड करा.

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 वर आक्षेप कसा घ्यावा?

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 वर काही आक्षेप असल्यास उमेदवार खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करू शकतात.

  • सर्वात आधी लातूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर @ mclatur.org भेट द्या किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर क्लिक करा.
  • त्यानंतर होम पेज मध्ये संदेश विभागात उत्तरतालिकावर क्लिक करा.
  • नवीन पेज ओपन होईल तिथे “Already Registered? To Login” या पर्यायावर क्लिक करा. लातूर महानगरपालिका भरती फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
  • आता Response Sheet या सेक्शन मध्ये जाऊन Objection वर क्लिक करा.
  • ज्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल त्याचा ID निवडा व पुरावा अपलोड करून आक्षेप घेण्याची प्रक्रिया पूर्ण करा.

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 शी निगडीत तारखा व इतर महत्वाच्या तारखा

लातूर महानगरपालिकाने दिनांक 02 मार्च 2024 रोजी लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 जाहीर केली असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.

लातूर महानगरपालिका परीक्षेची तारीख 2024: महत्वाच्या तारखा
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अधिसूचना 22 डिसेंबर 2023
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अर्ज करण्याची सुरवात 22 डिसेंबर 2023
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 अर्ज करण्याची शेवटची तारीख

14 जानेवारी 2024

लातूर महानगरपालिका प्रवेशपत्र 2023-24 15 फेब्रुवारी 2024
लातूर महानगरपालिका भरती 2023-24 परीक्षेची तारीख 22 व 23 फेब्रुवारी 2024
लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 02 मार्च 2024

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

लातूर महानगरपालिका भरती 2024 बद्दल इतर लेख

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 कधी जाहीर झाली?

लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 02 मार्च 2024 रोजी जाहीर झाली.

लातूर महानगरपालिका परीक्षा कधी होणार आहे?

लातूर महानगरपालिका परीक्षा 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी होणार आहे.