Table of Contents
लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर
लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024: लातूर महानगरपालिकेने दिनांक 02 मार्च 2024 रोजी लातूर महानगरपालिका उत्तरतालिका 2024 जाहीर केली आहे. लातूर महानगरपालिकेने दि. 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर महानगरपालिका भरती परीक्षा आयोजित केली होती. आता उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपली लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात. या लेखात लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी डाउनलोड करायची लिंक दिलेली आहे.
लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी : विहंगावलोकन
दिनांक 3 जुलेे 2024 रोजी लातूर महानगरपालिका भरती 2024 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. लातूर महानगरपालिका भरती 2024 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी बद्दल थोडक्यात माहिती खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी : विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
महानगरपालिकेचे नाव | लातूर महानगरपालिका |
भरतीचे नाव | लातूर महापालिका भरती 2023-24 |
पदाचे नाव | श्रेणी अ ते श्रेणी क मधील रिक्त पदे |
रिक्त पदांची संख्या | 80 |
निवड प्रक्रिया |
|
नोकरीचे स्थान | लातूर |
परीक्षेची तारीख | 22 व 23 फेब्रुवारी 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mclatur.org/ |
लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी
आज दिनांक 3 जुलेे 2024 रोजी लातूर महानगरपालिका भरती 2024 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी डाउनलोड करू शकतात.
लातूर महानगरपालिका भरती 2024 सर्वसाधारण गुणवत्ता यादी डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप
महाराष्ट्र महापॅक