Marathi govt jobs   »   Result   »   कृषी विभाग निकाल 2024

कृषी विभाग निकाल 2024 जाहीर, गुणवत्ता यादी डाउनलोड करा

कृषी विभाग निकाल 2024 जाहीर

कृषी विभाग निकाल 2024 जाहीर: दिनांक 03 फेब्रुवारी 2024 रोजी कृषी विभागाने वरिष्ठ लिपिक पदाची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. या आधी दिनांक 12 डिसेंबर 2023 रोजी सहायक अधीक्षक पदाची अंतरिम निवड यादी जाहीर झाली होती व महाराष्ट्र शासन कृषी विभागाने दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी काही विभागातील सहायक अधीक्षक पदाचा निकाल जाहीर केला होता. कृषी विभाग परीक्षा सप्टेंबर 2023 रोजी झाली होती. यासाठी बसलेले उमेदवार कृषी विभाग निकाल 2024 ची वाट बघत होते. या लेखात आम्ही कृषी विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात कृषी विभाग निकाल 2024 PDF चा देखील समावेश आहे.

कृषी विभाग निकाल 2024: विहंगावलोकन 

कृषी विभाग निकाल 2024: विहंगावलोकन
श्रेणी निकाल 
विभाग कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव

कृषी विभाग भरती 2023-24

लेखाचे नाव

कृषी विभाग निकाल 2024

पदांची नावे
  • लघुटंकलेखक
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • लघुलेखक (उच्च श्रेणी)
  • वरिष्ठ लिपीक
  • सहाय्यक अधिक्षक
एकूण रिक्त पदे

218

कृषी विभाग परीक्षेची तारीख 2023 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in

कृषी विभाग निकाल आणि इतर महत्वाच्या तारखा

कृषी विभाग भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

कृषी विभाग निकाल 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
कृषी विभाग भरती 2023 ची अधिसूचना 01 एप्रिल 2023
कृषी विभाग भरती 2023 साठी अर्ज प्रक्रिया 01 ते 30 एप्रिल 2023
कृषी विभाग प्रवेशपत्र 2023 13 सप्टेंबर 2023
कृषी विभाग परीक्षा 2023 21, 22 आणि 25 सप्टेंबर 2023
कृषी विभाग निकाल 2023 (सहाय्यक अधिक्षक) 23 नोव्हेंबर 2023
कृषी विभाग अंतरिम निवड यादी 2023 (सहाय्यक अधिक्षक) 12 डिसेंबर 2023
कृषी विभाग निकाल 2023 (वरिष्ठ लिपिक) 03 फेब्रुवारी 2024

कृषी विभाग निकाल 2024 डाउनलोड लिंक 

वरिष्ठ लिपिक पदाची गुणवत्ता यादी 03 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाला त्या आधी काही विभागातील सहायक अधीक्षक पदाचा निकाल दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाला होता. उमेदवार खाली दिलेल्या थेट लिंक वर जाऊन कृषी विभाग निकाल 2023 PDF डाउनलोड करू शकतात.

पदाचे नाव निकाल PDF लिंक 
वरिष्ठ लिपिक(नाशिक) येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक(नागपूर) येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक(कोल्हापूर)
येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक(अमरावती) येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक(पुणे) येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक(छत्रपती संभाजीनगर) येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक(ठाणे) येथे क्लिक करा
वरिष्ठ लिपिक(लातूर) येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(नाशिक) येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(नागपूर) येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(कोल्हापूर)
येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(अमरावती) येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(पुणे) येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(छत्रपती संभाजीनगर) येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(ठाणे) येथे क्लिक करा
सहायक अधीक्षक(लातूर) येथे क्लिक करा

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

कृषी विभाग अंतरिम निवड यादी 2023 कधी जाहीर झाली?

कृषी विभाग अंतरिम निवड यादी 2023 12 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

कृषी विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

कृषी विभाग निकाल 2024 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

कृषी विभाग वरिष्ठ लिपिक पदाचा निकाल 2024 कधी जाहीर झाला?

कृषी विभाग वरिष्ठ लिपिक पदाचा निकाल 2024 03 फेब्रुवारी 2024 रोजी जाहीर झाला.