Marathi govt jobs   »   Kotak Mahindra Bank signs MoU with...

Kotak Mahindra Bank signs MoU with the Indian Navy | कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय नौदल यांच्यात सामंजस्य करार

कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय नौदल यांच्यात सामंजस्य करार
Kotak Mahindra Bank signs MoU with the Indian Navy. कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय नौदल यांच्यात सामंजस्य करार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

कोटक महिंद्रा बँक आणि भारतीय नौदल यांच्यात सामंजस्य करार

भारतीय नौदलाने कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन खाते चालविण्यासाठी कोटक महिंद्रा बँकेसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे कोटक महिंद्रा बँक नोदालाच्या कर्मचाऱ्यांना विशेष वेतन खात्यावर विविध अतिरिक्त लाभ देणार आहे जसे वैयक्तिक अपघात विमा संरक्षण, मुलांसाठी विशेष शैक्षणिक लाभ, आणि मुलींना अतिरिक्त फायदा, तसेच वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि कार कर्जावरील शून्य प्रक्रिया शुल्क यासारख्या लाभ देणार आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नौदलप्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंह.
  • भारतीय नौदलाची स्थापनाः 26 जानेवारी 1950.
  • कोटक महिंद्रा बँक स्थापना: 2003
  • कोटक महिंद्रा बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र
  • कोटक महिंद्रा बँकेचे एमडी व मुख्य कार्यकारी अधिकारी: उदय कोटक

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!