Marathi govt jobs   »   Korean Air wins Air Transport World’s...

Korean Air wins Air Transport World’s Airline of the Year Award I एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्डचा वर्षातील सर्वोत्तम विमान वाहतूक कंपनीचा पुरस्कार कोरियन एअरने जिंकला

Korean Air wins Air Transport World's Airline of the Year Award I एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्डचा वर्षातील सर्वोत्तम विमान वाहतूक कंपनीचा पुरस्कार कोरियन एअरने जिंकला_2.1

 

एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्डचा वर्षातील सर्वोत्तम विमान वाहतूक कंपनीचा पुरस्कार कोरियन एअरने जिंकला

कोरियन एअरला विमान वाहतूक उद्योगातील सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा एअर ट्रान्सपोर्ट वर्ल्ड (एटीडब्ल्यू) 2021 साठीचा जगातील सर्वोत्तम विमान वाहतूक कंपनीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कोव्हीड-19 मुळे झालेल्या विमान वाहतूक क्षेत्राच्या झालेल्या अभूतपूर्व हानीच्या पार्शभूमीवर या पुरस्काराचे महत्त्व अजून वाढले आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!