Table of Contents
खडकी छावणी परिषद, पुणे विविध पदांची भरती
खडकी छावणी परिषद अंतर्गत कनिष्ठ लिपिक (Junior Clerk), स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer) पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज सुरु होण्याची तारीख 30 मार्च 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2021 आहे.
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कनिष्ठ लिपिक (LDC) | 05 |
2 | कनिष्ठ अभियंता | 02 |
3 | स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) | 02 |
एकूण | 09 |
वेतन / PayScale :
1) कनिष्ठ लिपिक (LDC) – 19,900 ते 63,200/-
2) कनिष्ठ अभियंता – 41,800 ते 1,32,300/-
3) स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) – 25,500 ते 81,100/-
शैक्षणिक पात्रता:
- कनिष्ठ लिपिक (LDC) (Junior Clerk): (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) MS-CIT/CCC (iii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
- कनिष्ठ अभियंता (Junior Engineer): Civil Engineering Diploma
- स्वच्छता निरीक्षक (Sanitary Inspector): (i) 12वी उत्तीर्ण (ii) स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) कोर्स
वयाची अट:
24 मे 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: पुणे
फी: ₹100/-
निवड प्रक्रिया:
अनु. क्र. | पदाचे नाव | कौशल्य चाचणी
Skill Test |
लेखी परीक्षा
Written Test |
1 | कनिष्ठ लिपिक(LDC) | होय | होय |
2 | कनिष्ठ अभियंता | होय | होय |
3 | स्वच्छता निरीक्षक (सॅनेटरी इंस्पेक्टर) | होय | होय |
लेखी परीक्षेत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या अर्जदारांकडून कौशल्य चाचणीत मिळविलेले गुण त्यांची अंतिम गुणवत्ता निश्चित करण्यासाठी मोजली जाणार नाहीत. वरीलपैकी कोणत्याही पदासाठी कोणतीही मुलाखत घेतली जाणार नाही.
लेखी परीक्षेचे प्रश्न इंग्रजीमध्येच ठेवले जातील आणि प्रश्न Objective / Descriptive (वस्तुनिष्ठ / वर्णनात्मक प्रकार) प्रकाराचे असतील. चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण नाहीत.
अर्ज कसा करावा :
अर्जदारांनी फक्त ऑनलाईन पद्धतीने छावणी परिषदच्या वेबसाइटवर www.kirkee.cantt.gov.in अर्ज करावा.
Notification ची PDF डाउनलोड करण्यासाठी येथे Click करा Khadki Recruitment