Marathi govt jobs   »   Kerala govt. to have its own...

Kerala govt. to have its own OTT platform | केरळ सरकार स्वत:चे ओटीटी मंच सुरु करणार

Kerala govt. to have its own OTT platform | केरळ सरकार स्वत:चे ओटीटी मंच सुरु करणार_2.1

 

केरळ सरकार स्वत:चे ओटीटी मंच सुरु करणार

केरळ सरकारने 1 नोव्हेंबर पासून स्वत:चा ओव्हर-द-टॉप (ओटीटी) मंच सुरु करण्याची योजना आखली आहे. मल्याळम चित्रपट आणि मालिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे आणि इच्छुकांना कमी खर्चात आणि योग्य मोबदल्यात आपली लोकांपर्यंत पोहोचवता येईल या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!