Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Kaziranga-India’s first national park with satellite...

Kaziranga-India’s first national park with satellite phones | काझीरंगा-सॅटेलाईट फोन असलेले पहिले राष्ट्रीय उद्यान

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

काझीरंगा-सॅटेलाईट फोन असलेले पहिले राष्ट्रीय उद्यान

आसाममधील काझीरंगा राष्ट्रीय उद्यान (केएनपी) सॅटेलाईट फोनने सुसज्ज असलेले भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान बनले आहे. आसामचे मुख्य सचिव जिष्णू बरुआ यांनी काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या वन कर्मचाऱ्यांना 10 बीएसएनएल ची  सेवा असणारे सॅटेलाईट फोन सुपूर्द केले. सॅटेलाईट फोन उद्यानात शिकारविरोधी उपायांना चालना देतील.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आसामचे राज्यपाल: जगदीश मुखी
  • आसामचे मुख्यमंत्री: हिमंत बिस्वा सरमा
  • आसामची राजधानी: दिसपूर

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!