Marathi govt jobs   »   Karnam Malleswari appointed 1st vice chancellor...

Karnam Malleswari appointed 1st vice chancellor of Delhi Sports University I कर्णम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी नियुक्ती

Karnam Malleswari appointed 1st vice chancellor of Delhi Sports University I कर्णम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी नियुक्ती_2.1

 

कर्णम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी नियुक्ती

दिल्ली सरकारने माजी ऑलिम्पिक पदक विजेत्या भारोत्तलनपटू कर्णम मल्लेश्वरी यांची दिल्ली क्रीडा विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे. त्या ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. त्यांनी 2000 सिडनी ऑलिम्पिक मध्ये भारोत्तलन स्पर्धेत ब्राँझ पदक जिंकले होते. त्यांना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!