जेएससीए आणि सेल-बीएसएल यांच्यादरम्यान बोकारो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी सामंजस्य करार
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने (जेएससीए) बोकारो शहरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीसाठी सेलच्या बोकारो स्टील प्लांट (बीएसएल) सह सामंजस्य करार केला आहे. स्टेडियमचे बांधकाम झाल्यानंतर कारो झारखंडमधील जमशेदपूर आणि रांचीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम असणारे तिसरे शहर ठरेल. या कराराअंतर्गत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या बांधकामासाठी बोकारो स्टील प्लांट बोकारोच्या बालिडीह भागातील 20.17 एकर जमीन 33 वर्षांसाठी जेएससीएकडे हस्तांतरित करेल.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वपूर्ण माहिती:
- झारखंडचे मुख्यमंत्री: हेमंत सोरेन
- राज्यपाल: श्रीमती द्रौपदी मुर्मू
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा