Marathi govt jobs   »   Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi...

Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi सोबत काम करायची संधी_30.1

 

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Translator Internship:

आता तुमच्या अभ्यासासोबत कामही करा. अशी चांगली संधी Adda27-मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे. MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC, IBPS RRB व बाकी कोणत्याही परीक्षेची तयारी आपण करत असाल तर तुमच्या अभ्यासासोबत कामही करण्याची संधी आम्ही घेऊन येत आहोत. तुम्ही कोणत्याही परीक्षांसाठी तयारी जरी करत नसाल परंतु स्पर्धात्मक विषयांबद्दल तुम्हाला ज्ञान असेल आणि तुमची मराठी भाषेवर चांगली पकड असेल तरी सुद्धा तुम्ही हा जॉब करू शकता.

 

Job Profile:

1. अभ्यासाच्या सामग्रीचे इंग्रजीमधून मराठीमध्ये अनुवाद (English to Marathi Translation)
2. मराठी (भाषांतर) मध्ये ब्लॉग बनवणे – दैनिक चालू घडामोडी , परीक्षा सूचना, परीक्षा अभ्यासक्रम, इ.  (Blogs in Marathi)

 

Requirement (आवश्यकता):

1. महाराष्ट्र राज्यातील परीक्षेचे ज्ञान
2. मराठी भाषेचे ज्ञान
3. GS विषयांचे ज्ञान ( Preferable in Marathi)
4. लॅपटॉप व इंटरनेट कनेक्टिव्हिटी

 

Note:

हे Work From Home आहे.

 

Apply here: येथे अर्ज करा

 

Sharing is caring!

Download your free content now!

Congratulations!

Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi सोबत काम करायची संधी_50.1

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Download your free content now!

We have already received your details!

Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi सोबत काम करायची संधी_60.1

Please click download to receive Adda247's premium content on your email ID

Incorrect details? Fill the form again here

ज्ञानकोश मासिक चालू घडामोडी- एप्रिल 2023

Thank You, Your details have been submitted we will get back to you.