Marathi govt jobs   »   Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi...

Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

Job Vacancy at Adda247-Marathi | Adda247-Marathi सोबत काम करायची संधी_2.1

 

Adda247-Marathi सोबत काम करायची संधी

 

आता तुमच्या अभ्यासासोबत कामही करा. अशी चांगली संधी Adda27-मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे. Banking, MPSC State Service, MPSC Group B, MPSC Group C, Saral Seva Bharati, Talathi, UPSC, SSC व बाकी कोणत्याही परीक्षेची तयारी आपण करत असाल तर तुमच्या अभ्यासासोबत कामही करण्याची संधी आम्ही घेऊन येत आहोत. तुम्ही कोणत्याही परीक्षांसाठी तयारी जरी करत नसाल परंतु स्पर्धात्मक विषयांबद्दल तुम्हाला ज्ञान असेल आणि तुमची मराठी भाषेवर चांगली पकड असेल तरी सुद्धा तुम्ही हा जॉब करू शकता.

Job Profile Name: Freelancer Translator

Profile Role: 

1. Exam Mock Test Papers च्या प्रश्नांचे इंग्रजीमधून मराठीमध्ये अनुवाद (English to Marathi Translation).
2. Quant, Reasoning, General Studies, General Science, इ. विषय उपलब्ध आहेत.

Requirement (आवश्यकता):

  1. मराठी भाषेचे ज्ञान
  2. परीक्षा विषय ज्ञान आवश्यक आहे
  3. लॅपटॉप व इंटरनेट कनेक्टिव्हिटी

Apply here: येथे अर्ज करा

 

Sharing is caring!