Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   J&K Lt Governor launches PROOF App

J&K Lt Governor launches PROOF App | जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांनी प्रूफ अ‍ॅप चे अनावरण केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जम्मू आणि काश्मीरच्या नायब राज्यपालांनी प्रूफ अ‍ॅप चे अनावरण केले

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी शासन प्रणालीमध्ये अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी पीआरओओएफ( प्रूफ) नावाच्या मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचे अनावरण केले आहे. पीआरओओएफ म्हणजे ‘ऑन-साइट सुविधेचा फोटोग्राफिक रेकॉर्ड-फोटोग्राफीक रेकॉर्ड ऑफ ऑन-साईट फॅसिलिटी’. केंद्रशासित प्रदेशातील विविध विभागांना वाटप केलेल्या सर्व प्रकल्पांच्या कामाच्या प्रगतीचे निरीक्षण करणे आणि या प्रकल्पांची वेळेवर पूर्णता सुनिश्चित करणे हा या अ‍ॅपचा मुख्य उद्देश आहे.अ‍ॅप त्याच्या भौगोलिक निर्देशांकासह म्हणजेच अक्षांश व रेखांश आणि कामाच्या प्रगतीवर वापरकर्त्याच्या टिप्पण्या कार्याचे संपूर्ण चित्रमय दृश्य देईल. नवीन नियमांनुसार, प्रकल्पांची छायाचित्रे अपलोड केल्याशिवाय सरकारच्या तिजोरीत कोणतेही बिल स्वीकारले जाणार नाही.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series

Sharing is caring!