जिम व्हाइटहर्स्ट यांनी आयबीएम च्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला
जिम व्हाइटहर्स्ट यांनी आयबीएम च्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिल्याचे जाहीर केले. त्यांच्या राजीनाम्यामुळे तंत्रज्ञानातील महाकाय कंपनीच्या समभांगांचे मूल्य 4.8% ने घसरून $139.83 वर आले जी मागील पाच महिन्यातील सर्वात मोठी घसरण आहे. आयबीएमचे अध्यक्ष म्हणून व्हाइटहर्स्ट यांची मागील वर्षी निवड करण्यात आली होती जेव्हा अनेक वर्षातून पहिल्यांदाच कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि अध्यक्षपदी भिन्न व्यक्तींची निवड केली होती.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:
- आयबीएमचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अरविंद कृष्णा
- आयबीएम मुख्यालय: आर्मोंक, न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अॅप डाउनलोड करण्यासाठी
मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा