Marathi govt jobs   »   Jeff Bezos launches to space aboard...

Jeff Bezos launches to space aboard New Shepard rocket ship | जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले

जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले
Jeff Bezos launches to space aboard New Shepard rocket ship जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले

जेफ बेझोस यांनी न्यू शेपर्ड रॉकेटच्या सहाय्याने अवकाशात प्रक्षेपण केले. त्यांच्या समवेत त्यांचे बंधू मार्क बेझोस, 82 वर्षीय वॉली फ़ंक आणि 18 वर्षीय विद्यार्थी ऑलिव्हर डीमन यांचा समावेश आहे. बेजोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीने न्यू शेपर्ड हे अंतराळ पर्यटनासाठी वाढत्या बाजारपेठेची सेवा करण्यासाठी यान डिझाइन केलेले आहे.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी: अँड्र्यू आर. जॉसी
  • अ‍ॅमेझॉनची स्थापना: 5 जुलै 1994

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!