Marathi govt jobs   »   James Anderson claims 1000th first-class wicket...

James Anderson claims 1000th first-class wicket I जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 वा बळी घेतला

James Anderson claims 1000th first-class wicket I जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 वा बळी घेतला_2.1

 

जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 वा बळी घेतला

इंग्लंडचा अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1000 बळी पूर्ण केल्यामुळे त्याच्या शिरेपेचात आणखी एक मानाचा तूरा रोवला गेला आहे. अँडरसनने मॅनचेस्टरमध्ये केंट विरुद्ध लँकशायरच्या काउंटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सामन्यात ही दुर्मिळ कामगिरी केली. अँडरसन या शतकात 1000 प्रथम श्रेणी बळी मिळविणारा 14 वा आणि 5 वा वेगवान गोलंदाज आहे. सध्या कसोटीतील जगातील सर्वाधिक (617) बळी त्याच्या नावावर आहेत. अँडरसनच्या अगोदर अँडी कॅडिक, मार्टिन बिक्नल, डेव्हन मॅल्कम आणि वसीम अक्रम या चार वेगवान गोलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!