Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

James Anderson becomes 3rd highest wicket-taker in Test cricket | जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा खेळाडू

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा खेळाडू

जेम्स अँडरसनने अनिल कुंबळेच्या 619 कसोटी बळींच्या विक्रमाला मागे टाकत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. भारताविरुद्ध नॉटिंगहॅम कसोटीच्या तिसऱ्या दिवशी केएल राहुलला यष्टीरक्षक जोस बटलरकरवी बाद करत त्याने हा टप्पा ओलांडला. त्याच्या सध्याच्या एकूण बळींची संख्या 163 कसोटींमध्ये 621 आहे. अँडरसन सध्या वेगवान गोलंदाजांमध्ये सर्वाधिक बळी घेणारा खेळाडू आहे आणि 600 क्लबमध्ये तो एकमेव वेगवान गोलंदाज आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!