Marathi govt jobs   »   Jaipur to get India’s second largest...

Jaipur to get India’s second largest cricket stadium I जयपूरमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार

Jaipur to get India's second largest cricket stadium I जयपूरमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार_2.1

 

जयपूरमध्ये भारतातील दुसरे सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जाणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राजस्थान क्रिकेट असोसिएशनला (आरसीए) 100 कोटी रुपयांचे अनुदान दिले असून ते भारतातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात मोठे  क्रिकेट स्टेडियम (प्रेक्षागार) उभारण्यात वापरले जाईल. हे प्रेक्षागार जयपूर मध्ये बांधण्यात येणार असून पुढील 24-30 महिन्यात त्याचे बांधकाम पूर्ण होणार आहे. प्रस्तावित स्टेडियमची क्षमता 75,000 असून त्यासाठी 290 कोटी रुपये खर्च येणार आहे. यातील 100 करोड बीसीसीआय देईल आणि 100 करोड बँक कर्जाच्या स्वरुपात उभारले जातील आणि 90 करोड रुपयांचा खर्च आरसीए करणार आहे. भारतातील सर्वात मोठे प्रेक्षागार नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!