Marathi govt jobs   »   IOC to set up first ‘green...

IOC to set up first ‘green hydrogen’ plant at UP | आयओसी उत्तर प्रदेश राज्यात पहिला ‘हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार

आयओसी उत्तर प्रदेश राज्यात पहिला 'हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार
IOC to set up first ‘green hydrogen’ plant at UP आयओसी उत्तर प्रदेश राज्यात पहिला ‘हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

आयओसी उत्तर प्रदेश राज्यात पहिला ‘हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार

तेल-आधारित आणि स्वच्छ अशा दोन्ही प्रकारच्या उर्जेची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी भारतातील सर्वात मोठी तेल कंपनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (आयओसी) त्याच्या मथुरा तेलशुद्धीकरण कारखान्यात देशातील पहिला ‘हरित हायड्रोजन’ प्रकल्प स्थापन करणार आहे. टीटीझेड (ताज ट्रॅपेझियम झोन) च्या निकटतेमुळे मथुराची निवड झाली आहे. हायड्रोजन हा जगाच्या उर्जेच्या गरजा भागविण्यासाठी नवीनतम स्त्रोत आहे. हायड्रोजन स्वतः एक स्वच्छ इंध असले तरी त्याचे उत्पादन करतांना खूप जास्त उर्जा लागते आणि कार्बन देखील तयार होतो.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे अध्यक्ष: श्रीकांत माधव वैद्य
  • इंडियन ऑईल कॉर्पोरेशन मुख्यालय: मुंबई
  • इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची स्थापना: 30 जून 1959

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!