23 जून: आंतरराष्ट्रीय विधवा दिवस
दरवर्षी 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस जागतिक स्तरावर पाळला केला जातो. विधवांच्या आवाजाकडे व अनुभवांकडे लक्ष वेधण्यासाठी व त्यांना मिळालेला पाठिंबा दर्शविण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.
पार्श्वभूमी:
लुंबा फाउंडेशनने 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय विधवा दिनाची सुरूवात केली. 23 जून 2010 रोजी,संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये या दिनाला अधिकृत मान्यता मिळाली.
महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य
YouTube channel- Adda247 Marathi | Adda247 Marathi Website
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
Use Coupon code: HAPPY
आणि मिळवा 75% डिस्काउंट
आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो
SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक
IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)