Marathi govt jobs   »   International Olympic Day: 23 June I...

International Olympic Day: 23 June I 23 जून: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन

International Olympic Day: 23 June I 23 जून: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन_2.1

 

23 जून: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन दरवर्षी 23 जून रोजी आयोजित केला जातो. अधिकाधिक लोकांना ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि या कार्यक्रमाबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि ऑलिम्पिक चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

2021 ची संकल्पना: #23 जूनच्या ऑलिम्पिक दिनानिमित्तच्या कसरतीसह निरोगी रहा, सशक्त रहा, सक्रीय रहा,”  (स्टे हेल्थी, स्टे स्ट्रॉंग, स्टे ऍक्टिव्ह विथ द #ऑलिम्पिक डे वर्कआऊट ऑन 23 जून )

पार्श्वभूमी: 

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) 23 जून 1894 रोजी स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या स्मरणार्थ जानेवारी 1948 मध्ये ऑलिम्पिक दिन पाळण्यास मान्यता दिली.पहिला ऑलिम्पिक दिन 1948 साली साजरा करण्यात आला.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्ष: थॉमस बाख
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापनाः 23 जून 1894 (पॅरिस, फ्रान्स)

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!