Marathi govt jobs   »   International Day of the Tropics: 29...

International Day of the Tropics: 29 June I 29 जून: आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिवस

International Day of the Tropics: 29 June I 29 जून: आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिवस_2.1

 

29 जून: आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिवस

आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिवस हा दिवस दरवर्षी 29 जून रोजी संयुक्त राष्ट्र संघाकडून पाळण्यात येतो. उष्ण कटिबंधीय क्षेत्रात असलेली असामान्य विविधता आणि या प्रदेशात असलेल्या देशांसमोरील आव्हाने आणि संधी अधोरेखित करण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो. आघाडीच्या बारा  उष्णकटिबंधीय संशोधन संस्थांमार्फात ‘उष्ण कटिबंध स्थिती अहवाला’ ची पहिली आवृत्ती  29 जून 2014 साली प्रकाशित करण्यात आली. या अहवालाच्या वर्धापनदिनाच्या दिवशी 2016 रोजी संयुक्त राष्ट्र आमसभेने ए / आरईएस / 70/267 हा ठरावाद्वारे हा दिवस आंतरराष्ट्रीय उष्ण कटिबंध दिन म्हणून पाळण्याचे निश्चित केले.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!