Marathi govt jobs   »   International Day in Support of Victims...

International Day in Support of Victims of Torture I अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस

International Day in Support of Victims of Torture I अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस_2.1

 

अत्याचारग्रस्तांच्या समर्थनार्थ आंतरराष्ट्रीय दिवस

अत्याचारांना बळी पडलेल्या लोकांच्या समर्थनार्थ संयुक्त राष्ट्रांकडून दरवर्षी 26 जून हा दिवस पाळला जातो. मानवी अत्याचार केवळ अस्वीकार्य नसून तो मानवी गुन्हा आहे या बद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो. छळ आणि इतर अत्याचारांविरूढ पारित केलेल्या ठरवाच्या प्रभावी अमलबजावणी साठी संयुक्त राष्ट्र आम सभेने 12 डिसेंबर 1997 रोजी  52/149 क्रमांकाचा ठराव पारित करून हा दिवस पाळण्याचे ठरविले. 1998 साली पहिला दिवस पाळण्यात आला.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!