Marathi govt jobs   »   International Day Against Drug Abuse and...

International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking I मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस

International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking I मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस_2.1

 

मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस

दरवर्षी 26 जून रोजी मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस पाळला जातो. हा दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारा आपल्या आपल्या मादक पदार्थ्यांपासून व्यसनमुक्त आंतरराष्ट्रीय समाजाचे ध्येय साध्य करण्यासाठी आणि या करिता जगभरात सहकार्य निर्माण करण्यासाठी हा दिवस आयोजित केला जातो.

2021 ची संकल्पना: “मादक पदार्थांविषयी माहिती द्या आणि जीव वाचवा” (शेअर फॅक्टस ऑन ड्रग्स, सेव्ह लाईफस्) 

पार्श्वभूमी:

42/112 या ठरावाद्वारे 7 डिसेंबर 1987 रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने 26 जून हा दिवस मादक पदार्थांचे सेवन आणि अवैध तस्करीविरूद्ध आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळण्याचे ठरविले.

सर्व स्पर्धा परीक्षांकरिता महत्त्वाची माहिती: 

  • युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम, मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.
  • युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राइम, स्थापना: 1997 

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!