Marathi govt jobs   »   International Chess Day: 20 July |...

International Chess Day: 20 July | 20 जुलै: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

International Chess Day: 20 July
International Chess Day: 20 July

 

20 जुलै: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन

इतिहासातील सर्वात प्राचीन आणि लोकप्रिय खेळांपैकी एक असणारा, समानता, परस्पर आदर आणि समजूतदारपणा वाढविणाऱ्या बुद्धिबळ खेळाच्या सन्मानार्थ आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन 1966 पासून दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. याच दिवशी आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघ (एफआयडीई) ची स्थापना 1924 मध्ये झाली असून हा दिवस आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिन म्हणून साजरा करण्याची कल्पना युनेस्कोने प्रस्तावित केली होती. यास अधिकृतपणे मान्यता संयुक्त राष्ट्र संघाने 2019 मध्ये दिली.

बुद्धिबळ खेळाविषयी:

  • पाचव्या शतकात भारतात हा खेळ ‘चतुरंग’ म्हणून खेळला जाट होता नंतर त्याचा प्रसार पर्शियात झाला.
  • पहिली आधुनिक बुद्धिबळ स्पर्धा लंडनमध्ये 1851 मध्ये झाली आणि जर्मनीच्या अ‍ॅडॉल्फ अँडरसन यांनी ती जिंकली होती.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • जागतिक बुद्धिबळ महासंघ मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड
  • जागतिक बुद्धिबळ महासंघ स्थापना: 20 जुलै 1924, पॅरिस, फ्रान्स (8 व्या ऑलिम्पिक खेळांदरम्यान)
  • जागतिक बुद्धिबळ महासंघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी: जेफ्री डी. बोर्ग

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!