Marathi govt jobs   »   India’s first ‘Grain ATM’ open in...

India’s first ‘Grain ATM’ open in Gurugram | गुरुग्राममध्ये भारताचे पहिले ‘धान्य एटीएम’ उघडण्यात आले

India's first 'Grain ATM' open in Gurugram | गुरुग्राममध्ये भारताचे पहिले 'धान्य एटीएम' उघडण्यात आले_2.1

 

गुरुग्राममध्ये भारताचे पहिले ‘धान्य एटीएम’ उघडण्यात आले

बँकेच्या एटीएमप्रमाणेच कार्य करणारे एक स्वयंचलित उपकरण ‘धान्य एटीएम’ म्हणून वापरण्यास प्रायोगिक तत्त्वावर हरियाणाच्या गुरुग्राममध्ये सुरुवात करण्यात आली आहे. हे उपकरण संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन)’जागतिक अन्न कार्यक्रमांतर्गत’ स्थापित केले असून त्याला ‘स्वयंचलित, बहु-सामग्री, धान्य वितरण उपकरण’ म्हणतात.हे स्वयंचलिJत उपकरण टच स्क्रीन व बायोमेट्रिक प्रणालीसह सुसज्ज असून  लाभार्थीला आधार किंवा रेशन कार्ड क्रमांक प्रदिष्ट करावा लागेल. बायोमेट्रिक प्रमाणीकरणानंतर , सरकारने लाभार्थ्यांना नेमून दिलेला अन्नधान्यवाटा मशीन अंतर्गत बसविलेल्या पिशव्यांमध्ये आपोआप भरला जाईल. गहू, तांदूळ आणि बाजरी असे तीन प्रकारचे धान्य या यंत्राद्वारे वाटले जाऊ शकते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • हरियाणा राजधानी: चंदीगड
  • हरियाणाचे राज्यपाल: बंडारू दत्तात्रेय
  • हरियाणाचे मुख्यमंत्री: मनोहर लाल खट्टर

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!