Marathi govt jobs   »   India’s 1 indigenous drone defense dome‘Indrajaal’...

India’s 1 indigenous drone defense dome‘Indrajaal’ developed by Grene Robotics I ग्रीन रोबोटिक्सने विकसित केला भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रोन डिफेन्स डोम ‘इंद्रजाल’

India's 1 indigenous drone defense dome'Indrajaal' developed by Grene Robotics I ग्रीन रोबोटिक्सने विकसित केला भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रोन डिफेन्स डोम 'इंद्रजाल'_20.1

 

ग्रीन रोबोटिक्सने विकसित केला भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रोन डिफेन्स डोम ‘इंद्रजाल’

हैदराबादस्थित ग्रीन रोबोटिक्सने भारतातील स्वदेशी बनावटीचे पहिले ड्रोन डिफेन्स डोम ‘इंद्रजाल’ विकसित केले आहे. हवाई हल्य्यांपासून सुमारे 1000-2000 चौरस किलोमीटर क्षेत्राचे स्वायत्तपणे संरक्षण करण्यास हे ड्रोन डिफेन्स डोम सक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. हे मानवरहित हवाई विमान(यूएव्ही) आणि लो-रडार क्रॉस सेक्शन (आरसीएस) सारख्या हवाई हल्ल्यांचे मूल्यांकन करून त्यावर कार्य करून या क्षेत्राचे संरक्षण करण्यास समर्थ आहे. वायुसेनेच्या जम्मू विमानतळावरील नुकत्याच झालेल्या ड्रोन हल्ल्याच्या पार्शभूमीवर हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे.

इंद्रजाल ची वैशिष्ट्ये:

  • कायमस्वरूपी प्रसंगनिष्ठ जागरूकता
  • इंटिग्रेटेड आणि इंटेलिजेंट नेटवर्क
  • 9-10 तंत्रज्ञानाचे संक्रमित संयोजन
  • 24 × 7 सतत आणि स्वायत्त देखरेख, कृती आणि ट्रॅकिंग

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!