Marathi govt jobs   »   Indian Wrestler Sumit Malik gets two-year...

Indian Wrestler Sumit Malik gets two-year ban for doping I भारतीय कुस्तीपटू सुमीत मलिक ला उत्तेजक पदार्थ सेवन प्रकरणी दोन वर्षांची बंदी

Indian Wrestler Sumit Malik gets two-year ban for doping I भारतीय कुस्तीपटू सुमीत मलिक ला उत्तेजक पदार्थ सेवन प्रकरणी दोन वर्षांची बंदी_2.1

 

भारतीय कुस्तीपटू सुमीत मलिक ला उत्तेजक पदार्थ सेवन प्रकरणी दोन वर्षांची बंदी

भारतीय कुस्तीपटू सुमीत मलिकवर दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली होती.क्रीडा जगातील प्रशासकीय मंडळ यूडब्ल्यूडब्ल्यूने त्याच्या रक्तांच्या नमुन्यात देखील प्रतिबंधित उत्तेजक आढळल्यामुळे त्याच्यावर बंदी कायम ठेवण्यात आली. गेल्या महिन्यात सोफिया येथे झालेल्या वर्ल्ड ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्यामुळे त्याच्यावर तात्पुरती बंदी ठेवण्यात आली होती,  या स्पर्धेत तो 125 किलो वजनी गटात टोकियो ऑलिम्पिक साठी पात्र देखील झाला होता.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!