Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

Indian Olympics contingent to be Guests at Independence Day | भारतीय ऑलिम्पिक चमू स्वातंत्र्यदिनी अतिथी म्हणून उपस्थित राहणार

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतीय ऑलिम्पिक चमू स्वातंत्र्यदिनी अतिथी म्हणून उपस्थित राहणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट रोजी भारताच्या ऑलिम्पिक चमूला स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यासाठी विशेष पाहुणे म्हणून आमंत्रण दिले आहे. तसेच संवादासाठी मोदी आपल्या निवासस्थानी चमूला आमंत्रित करणार आहेत. यावर्षी,टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व 228-खेळाडूंनी केले आहे ज्यात  120 अ‍ॅथलिट्सचा समावेश आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!