Marathi govt jobs   »   Indian Navy warship conducted military drill...

Indian Navy warship conducted military drill with South Korean vessel I भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने दक्षिण कोरियच्या जहाजासह संयुक्त सैन्य सराव केला

Indian Navy warship conducted military drill with South Korean vessel I भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने दक्षिण कोरियच्या जहाजासह संयुक्त सैन्य सराव केला_2.1

 

भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने दक्षिण कोरियच्या जहाजासह संयुक्त सैन्य सराव केला 

पूर्व चीन समुद्रात भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचा दक्षिण कोरियच्या जहाजासह संयुक्त सैन्य सराव पार पडला. 28 जून रोजी स्वदेशी बनावटीची भारतीय युद्धनौका एएसडब्ल्यू कॉर्वेट आयएनएस किल्टन आणि कोरिया प्रजासत्ताकच्या नौसेनेचे आरओकेएस गेओंगनम या डेगू-क्लास फ्रिगेट हे जहाज या सरावात सामील झाले होते.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाची माहिती:

  • नौदलप्रमुख: अ‍ॅडमिरल करंबीर सिंह
  • भारतीय नौदलाची स्थापनाः 26 जानेवारी 1950

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अँप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

 

Sharing is caring!