Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Indian Navy takes part in SEACAT...

Indian Navy takes part in SEACAT exercises | भारतीय नौदलाने सीकॅट युद्धसरावात भाग घेतला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतीय नौदलाने सीकॅट युद्धसरावात भाग घेतला

भारतीय नौदलाने आपल्या समुद्री कौशल्य दाखविण्याच्या उद्देशाने अमेरिकेच्या नौदलाच्या नेतृत्वाखालील दक्षिण-पूर्व आशिया सहकार्य आणि प्रशिक्षण (सीकॅट) सिंगापूर येथे बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भाग घेतला. 2002 मध्ये सुरु झालेल्या या सरावाची ही 20 वी आवृत्ती असून यात भारत आणि अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, ब्रुनेई, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मलेशिया, मालदीव, न्यूझीलंड, फिलिपिन्स, दक्षिण कोरिया, सिंगापूर, श्रीलंका, थायलंड, तिमोर-लेस्ते, युनायटेड किंगडम आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!