Marathi govt jobs   »   Job Notification   »   इंडियन नेव्ही भरती 2023

इंडियन नेव्ही भरती 2023, अप्रेंटीस पदाच्या 275 जागांसाठी अर्ज करा

इंडियन नेव्ही भरती 2023

इंडियन नेव्ही भरती 2023: भारतीय नौदलाने अप्रेंटीस संवर्गातील एकूण 275 पदांच्या भरतीसाठी इंडियन नेव्ही भरती 2023 भरती जाहीर केली आहे. इंडियन नेव्ही भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे. या लेखात इंडियन नेव्ही भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

इंडियन नेव्ही भरती 2023: विहंगावलोकन

इंडियन नेव्ही भरती 2023 अंतर्गत अप्रेंटीस या संवर्गातील पदांची भरती होणार असून इंडियन नेव्ही भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात दिला आहे.

इंडियन नेव्ही भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी
कॉर्पोरेशनचे नाव इंडियन नेव्ही
भरतीचे नाव इंडियन नेव्ही भरती 2023
पदाचे नाव

अप्रेंटीस

रिक्त पदांची संख्या 275
आवेदन करण्याची पद्धत ऑनलाईन
अधिकृत संकेतस्थळ https://www.joinindiannavy.gov.in/

इंडियन नेव्ही 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

इंडियन नेव्ही  भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या पदभरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 असून इतर सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात दिल्या आहे.

इंडियन नेव्ही  भरती 2023 – महत्वाच्या तारखा
कार्यक्रम दिनांक
इंडियन नेव्ही  भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 18 नोव्हेंबर 2023
इंडियन नेव्ही भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024
इंडियन नेव्ही भरती 2023 साठी परीक्षेची तारीख  28 फेब्रुवारी 2024
इंडियन नेव्ही भरती 2023 साठी निकाल तारीख  02 मार्च 2024
इंडियन नेव्ही भरती 2023 साठी मुलाखतीची तारीख  05 ते 08 मार्च 2024
इंडियन नेव्ही भरती 2023 साठी मुलाखतीचा निकाल  14 मार्च 2024
इंडियन नेव्ही भरती 2023 साठी वैद्यकीय चाचणी  16 मार्च 2024

इंडियन नेव्ही भरती 2023 अधिसूचना

इंडियन नेव्हीने एकूण 275 अप्रेंटीस पदांच्या भरतीसाठी इंडियन नेव्ही भरती 2023 जाहीर झाली आहे. इंडियन नेव्ही भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

इंडियन नेव्ही भरती 2023 अधिसूचना PDF

इंडियन नेव्ही भरती 2023 मधील रिक्त जागांचा तपशील  

इंडियन नेव्ही भरती 2023 अंतर्गत एकूण 275 अप्रेंटीस पदांची भरती होणार असून सर्कलनुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव रिक्त पदे
इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक 36
फिटर 33
शीट मेटल वर्कर 33
कार्पेंटर 27
मेकॅनिक(डिजेल) 23
पाईप फिटर 23
इलेक्ट्रिशियन 21
पेंटर (जनरल) 16
फ्रीज आणि एसी मेकॅनिक 15
वेल्डर 15
मशिनिस्ट 12
इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 10
मेकॅनिक मशीन टूल मेंटेनन्स 6
फाउंड्रीमन 5
एकूण 275

इंडियन नेव्ही भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता

इंडियन नेव्ही भरती 2023 मधील आवश्यक शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे आहे.

  • 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण
  • 65% गुणांसह संबधित विषयातील ITI उत्तीर्ण

इंडियन नेव्ही भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

इंडियन नेव्ही भरती 2023 साठी इच्छुक व पात्र उमेदवारांना 01 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इंडियन नेव्ही भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.

इंडियन नेव्ही भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
महापारेषण भरती 2023 SBI क्लर्क भरती 2023
SSC GD भरती 2023  SIDBI भरती 2023

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

इंडियन नेव्ही भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख कधी आहे?

इंडियन नेव्ही भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जानेवारी 2024 आहे.

इंडियन नेव्ही भरती 2023 अंतर्गत किती पदांची भरती होणार आहे?

इंडियन नेव्ही भरती 2023 अंतर्गत 275 पदांची भरती होणार आहे.

इंडियन नेव्ही भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

इंडियन नेव्ही भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.