Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Indian Navy, IDFC FIRST bank bring...

Indian Navy, IDFC FIRST bank bring ‘Honour FIRST’ banking solutions | भारतीय नौदल, आयडीएफसी फर्स्ट बँकेने ‘ऑनर फर्स्ट’ बँकिंग सोल्यूशन्स आणले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारतीय नौदल, आयडीएफसी फर्स्ट बँक यांचे ‘ऑनर फर्स्ट’ बँकिंग सोल्यूशन्स 

भारतीय नौदलाने ‘ऑनर फर्स्ट’ बँकिंग सोल्यूशन्स सुरू करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी (आयडीएफसी) फर्स्ट बँकेशी सामंजस्य करार केला आहे. ‘ऑनर फर्स्ट’ हे भारतीय नौदलातील कर्मचारी आणि निवृत्त अधिकाऱ्यांना सेवा देण्यासाठी प्रीमियम बँकिंग सोल्यूशन आहे. ऑनर फर्स्ट डिफेन्स खाते 46 लाख रु. चे मोफत वर्धित वैयक्तिक अपघात विमा कव्हरसह ऑन-ड्यूटी आणि ऑफ-ड्यूटी दोन्ही घटनांसाठी देते. याशिवाय इतर अनेक फायदे नौदलाच्या अधिकाऱ्यांना मिळणार आहेत.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • आयडीएफसी फर्स्ट बँक स्थापना: 2018
  • आयडीएफसी फर्स्ट बँकेचे एमडी आणि सीईओ: व्ही. वैद्यनाथन
  • आयडीएफसी फर्स्ट बँक मुख्यालय: मुंबई, महाराष्ट्र

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!