Marathi govt jobs   »   Indian Navy and European Naval Force...

Indian Navy and European Naval Force hold first joint exercise I भारतीय नौदल आणि युरोपियन संघाच्या नेव्हल फोर्स यांच्यातील प्रथम संयुक्त सराव पार पडला

Indian Navy and European Naval Force hold first joint exercise I भारतीय नौदल आणि युरोपियन संघाच्या नेव्हल फोर्स यांच्यातील प्रथम संयुक्त सराव पार पडला_2.1

 

भारतीय नौदल आणि युरोपियन संघाच्या नेव्हल फोर्स यांच्यातील प्रथम संयुक्त सराव पार पडला

प्रथमच भारतीय नौदल आणि युरोपियन संघ नौसेना {युरोपियन युनियन नेव्हल फोर्स} (ईयूएनएव्हीएफओआर) यांच्यादरम्यान दोन दिवसीय संयुक्त नौदल सराव पार पडला. भारतातर्फे आयएनएस त्रीकंद या सरावात सहभागी होणार आहे.

ठिकाण: एडन चे आखात 

सहभागी देश- भारतीय नौदल आणि इटली, स्पेन आणि फ्रान्स ची नौदल सेना.

 

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्पर्धा परीक्षांचे मोफत अभ्यास साहित्य

YouTube channel- Adda247 Marathi Adda247 Marathi Website

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

Use Coupon code: HAPPY

Adda247 Marathi Website

आणि मिळवा 75% डिस्काउंट

आता तुमच्या घरी लाइव्ह वर्ग मराठीत उपलब्ध आहेत

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

SBI लिपिक फाउंडेशन बॅच | द्विभाषिक 

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

IBPS RRB PO आणि Clerk – प्रिलिम्स लक्ष्य बॅच द्विभाषिक (इंग्रजी आणि मराठी)

लाइव्ह वर्ग मराठीमध्ये

Sharing is caring!