Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   Indian Bank signs MoU with Paralympic...

Indian Bank signs MoU with Paralympic Committee | इंडियन बँकेने पॅरालिम्पिक समितीसोबत सामंजस्य करार केला

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

इंडियन बँकेने पॅरालिम्पिक समितीसोबत सामंजस्य करार केला

सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेने टोकियो, जपानमध्ये 24 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक गेम्सच्या बँकिंग भागीदार होण्यासाठी भारतीय पॅरालिम्पिक समिती (पीसीआय) सह एक सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार बँक पॅरालिम्पिक मध्ये भाग खेळाडूंना तयारी करण्यासाठी वर्षभर आर्थिक सहाय्य प्रदान करेल.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त माहिती:

  • इंडियन बँकेचे मुख्यालय: चेन्नई
  • इंडियन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी: पद्मजा चुंदुरू
  • इंडियन बँक स्थापना: 1907
  • भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षा: दीपा मलिक

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.
संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब द्विभाषिक Full Length Test Series.

Sharing is caring!