Marathi govt jobs   »   Indian-American Sirisha Bandla set to fly...

Indian-American Sirisha Bandla set to fly into space I भारतीय-अमेरिकन सिरीशा बंडला करणार अंतराळात उड्डाण

Indian-American Sirisha Bandla set to fly into space I भारतीय-अमेरिकन सिरीशा बंडला करणार अंतराळात उड्डाण_2.1

 

भारतीय-अमेरिकन सिरीशा बंडला करणार अंतराळात उड्डाण

11 जुलैला न्यू मेक्सिको येथून उड्डाण करणार्‍या व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या ‘व्हीएसएस युनिटी’ मधून भारतीय वंशाची महिला सिरीशा बंडला अवकाशात प्रक्षेपण करणार आहे. कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्सनंतर अंतराळात गेलेली भारतीय वंशाची ती तिसरी महिला ठरणार आहे.

बंडला यांच्याविषयी: 

  • वॉशिंग्टन डीसी मधील व्हर्जिन गॅलॅक्टिकच्या सरकारी कामकाजाच्या उपाध्यक्ष असलेल्या बंडला आपले वरिष्ठ आणि कंपनीचे सर्वेसर्वा रिचर्ड ब्रॅन्सन आणि इतर चार जणांसह कंपनीच्या अवकाशयानातून प्रवास करणार आहेत.
  • 34 वर्षीय बंडला मुळच्या आंध्रप्रदेशातील गुंटूरच्या आहेत.

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

आता सगळे अपडेट्स आपल्या Adda-247-मराठी App वर
अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी

मासिक चालू घडामोडी-जून 2021 मराठी मध्ये, Download करा 

Sharing is caring!