Marathi govt jobs   »   Marathi Daily Current Affairs   »   daily current affairs in marathi

India wins bronze in men’s hockey, beat Germany | भारताने जर्मनीला हरवत पुरुष हॉकीमध्ये कांस्य जिंकले

Daily current affairs in Marathi. Useful for all MPSC examinations. MPSC मार्फत तसेच राज्यातर्गत घेण्यात येणाऱ्या इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त असे Daily Current Affairs in Marathi आता एका क्लिक वर उपलब्ध.

 

भारताने जर्मनीला हरवत पुरुष हॉकीमध्ये कांस्य जिंकले

भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला 5-4 असे पराभूत करत 41 वर्षांनी पहिले ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकले. या पूर्वी, भारताने 1980 मध्ये शेवटचे ऑलिम्पिक 8 वे सुवर्णपदक जिंकले होते. ओई हॉकी स्टेडियमवर सिमरनजीत सिंगने भारतासाठी दोन गोल केले, त्यासोबत हार्दिक सिंग, हरमनप्रीत सिंग आणि रुपिंदर पाल सिंग यांनीही गोल डागले.

 

 

Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group

YouTube channel- Adda247 Marathi 

केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो

सराव करा

Sharing is caring!